Learn how to get Free YouTube subscribers, views and likes
Get Free YouTube Subscribers, Views and Likes

Poultry Farming Business : कमी खर्चात कसं कराल अस्सल गावरान कुक्कुटपालन? | Agrowon |Somnath Ingawale

Follow
Agrowon

#businessideas #poultryfarming #poultry

शेतकरी : सचिन इंगवले (पुणे)
रिपोर्टर : राधिका म्हेत्रे
दिग्दर्शक : सोमेश सहाणे
संकलन : जितेंद्र संजय सोनार
छायाचित्रण : प्रदीप खेंगरे

सध्या बरेच तरुण पोल्ट्री व्यवसायाकडे वळत आहेत. व्यावसायाला सुरुवात करताना सुरुवातीलाच भरमसाठ गुंतवणूक केली जाते. पण चांदखेड जि. पुणे येथील सचिन इंगवले यांनी अतिशय कमी खर्चात गावरान कुक्कुटपालनाला सुरुवात केली. व्यवसायातून अनुभव घेत वेळोवेळी त्यात बदल करुन सचिन यांना गावरान कुक्कुटपालनातून चांगला फायदा मिळत आहे.
Nowadays many youths are turning to poultry business. When starting a business, a huge investment is made in the beginning. But Sachin Ingwale from Chandkhed district. Pune started Gavran Poultry Farming at a very low cost. By gaining experience from business and changing it from time to time, Sachin is getting good benefit from Gavran poultry farming.

Agrowon Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :
वेबसाइट https://agrowon.esakal.com/
फेसबुक   / agrowon  
इंस्टाग्राम   / agrowondigital  
ट्विटर   / agrowon  
टेलेग्राम https://t.me/AgrowonDigital
व्हॉट्सॲप http://bit.ly/46Zyd8m

#ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

posted by weghalten97