Grow your YouTube channel like a PRO with a free tool
Get Free YouTube Subscribers, Views and Likes

मोदींना 'हे' वक्तव्य महागात पडलं? | Prashant Dixit | EP- 1/2 | Loksabha Results | Loknama

Follow
Think Bank

लोकसभा निवडणुकीत मोदींचा विजय झाला की पराभव? भाजप मोदीकेंद्री झाल्यामुळे भाजपला फटका बसला का? यावेळी संघाची ताकद मोदींच्या पाठीशी नव्हती का? भाजपची ४०० पारची घोषणा फेल गेली का? भाजपच्या कमी जागा आल्यामुळे नवीन सरकार घटकपक्षांच्या दबावात असेल का?

ज्येष्ठ राजकीय विश्लेषक प्रशांत दीक्षित यांची मुलाखत, भाग १...
00:00 intro
02:19 मोदींच्या पराभवाची कारणे
06:26 BJP चे सोशल इंजिनिअरिंग अपयशी
10:50 चंद्राबाबू effect
16:44 अयोध्या, आरक्षण आणि हिंदुत्व
23:59 मोदीशहांचे राजकारण
29:08 BJP कुणामुळे जिंकली?
33:32 Modi Factor कुठे कमी पडला?
38:20 भाजपचे भविष्य काय?
42:41 Congress च्या यशाची कारणे
46:39 NDA चा समन्वयक कोण ठरेल?

#narendramodi #loksabhaelection2024 #maharashtrapolitics

posted by Dudyr3