Easy way to get 15 free YouTube views, likes and subscribers
Get Free YouTube Subscribers, Views and Likes

शुभारंभ स्वयंपाकाचा ६ | होळी विशेष बिना मैदा मऊसूत पुरणपोळी | Puranpoli Recipe in Marathi

Follow
Your Recipe Book

शुभारंभ स्वयंपाकाचा ६ | होळी विशेष बिना मैदा मऊसूत पुरणपोळी | Puranpoli Recipe in Marathi


आज आपण होळी स्पेशल मऊसूत लुसलुशीत पुरणपोळी बनवतोय. प्रत्येक घरात,महाराष्ट्रीयन कोणताही सण असो पुरणपोळी चा नैवेद्य बनवला जातो. ही पुरणपोळी हरबरा डाळी पासून बनवली जाते. कृती थोडी मोठी असली तरीही करायला खुप सोपी रेसिपी आहे.
पुरणपोळी बनवताना पुरण पातळ होणे, पोळी लाटता न येणे, पोळी कडक होणे, लाटताना फाटणे, अश्या तक्रारी येतात, त्या येऊ नये म्हणून इथे मी भरपूर टिप्स आणि योग्य प्रमाण दिलेले आहे, त्यामुळे पुरणपोळी मऊसूत तर होईलच पण प्रत्येक पोळी टम्म अशी फुगेल .


लागणारे साहित्य

पुरण शिजवण्यासाठी :

हरबरा डाळ १ वाटी ( २०० ग्रॅम)
पाणी ३ वाटी
गुळ १ वाटी ( १५० ग्रॅम)
सुंठ पावडर ½ चमचा
साजूक तूप १ चमचा
मीठ चिमुटभर
हळद ⅛ चमचा
तेल १

कणीक मळण्यासाठी :
गहू पीठ २ वाटी ( २०० ग्रॅम
पाणी १वाटी
मीठ चवीनुसार
हळद ⅛ चमचा
तेल १ ते २ चमचे

पोळी करण्यासाठी
तेल गरजेनुसार



Today we are making Holi special soft puranpoli. Puranpoli offering is made in every house, regardless of Maharashtrian festival.
This puranpoli is made from Harbara dal. Although the recipe is a bit big, it is a very easy recipe to make.
While making puranpoli, there are complaints like thinness of puran, nonwaving of poli, hardness of poli, tearing while sharing, so that they don't come, here I have given a lot of tips and correct amount, so puranpoli will be soft but each poli will swell up.




पुरणपोळी, पुरणपोळी रेसिपी मराठी, पुरणपोळी रेसिपी, puranpoli, puranpoli recipe marathi, puranpoli recipe, puranpoli recipe in marathi, your recipe book, how to make puranpoli recipe, holi special recipe, holi vishesh puranpoli, puran, maharashtrian, marathi recipes, tips for puranpoli, puranpoli recipe tips, puran puran, holi special recipe,

#पुरणपोळी #puranpoli #puranpolirecipe #holi #holispecial #yourrecipebook #puranpolirecipeinmarathi #mausutpuranpoli #basiccooking #puran #tipsforpuranpoli

posted by tauziehenxr