A little secret to rock your YouTube subscribers
Get Free YouTube Subscribers, Views and Likes

Ratan Tata Unmarried राहिले कारण... रतन टाटा यांचं वैयक्तिक आयुष्य कसं होतं? | BBC News Marathi

Follow
BBC News Marathi

#BBCMarathi
उद्योगपती रतन टाटा यांचं मुंबईत निधन झालं. त्यांनी टाटा ग्रूपच्या कामात स्वतःला झोकून दिलं होतं. मुंबई ते अमेरिका असं शिक्षणासाठी प्रवास केलेल्या टाटांचं वैयक्तिक आयुष्य कसं होतं? त्यांचे आई वडील त्यांच्या लहानपणीच विभक्त झाल्यानंतर त्यांचा सांभाळ कुणी केला? आणि रतन टाटा जन्मभर अविवाहित का राहिले?
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर...
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
https://whatsapp.com/channel/0029Vaa8...

आणि इतरांनाही आमंत्रित करा

अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
  / bbcnewsmarathi  
  / bbcnewsmarathi  

posted by Lymnimpenno