साहित्य
१/२ वाटी भगर (७० ७५ ग्रॅम)
१ वाटी/आवडीनुसार पिकलेल्या केळ्याचे कप
१/४ वाटी तूप
१/२ वाटी साखर
चवीनुसार चिमुटभर मीठ
३४ वेलदोड्याची पूड
२ वाट्या पाणी
Ingredients
1/2 bowl bhagar (varai rice) (7075 grams)
1 bowl cut riped banana
1/4 bowl ghee
1/2 bowl sugar
pinch of salt as per taste
powder of 34 cardamoms
2 bowls water