Free views, likes and subscribers at YouTube. Now!
Get Free YouTube Subscribers, Views and Likes

राजगिर्‍याचा पराठा | पचायला हलका भरपूर प्रोटीनरयुक्त उपवासाचा पौष्टिक पदार्थ | Recipes In Marathi

Follow
Anuradha Tambolkar

उपवासाला नेहमी आपण साबुदाणा किंवा भगर असलेले पदार्थ करतो. पण इतर पदार्थ घेऊन करता येणार्‍या अजून कोणत्या रेसिपी आहेत, असा प्रश्न बर्‍याच व्हुअर्सनी विचारला होता.
म्हणूनच ह्या व्हिडिओ मध्ये, राजगिर्‍याचा पराठा कसा करावा, ते दाखवलं आहे.
भरपूर प्रोटीन आणि फायबरयुक्त असलेली ही रेसिपी, करायला अगदी सोपी आहे. तुम्ही नक्की करून बघा आणि अभिप्राय द्यायला विसरू नका.
धन्यवाद.

Ingredients:
Paratha / पराठा:
1 Katori Amaranth flour (१ वाटी राजगिरा पीठ)
2 tsp Varai flour (२ चमचे वरई पीठ)
1 medium sized potato, cooked & peeled (१ मध्यम आकाराचा बटाटा, सालं काढून उकडलेला)
Cumin seeds (जिरे)
Coriander leaves (कोथिंबीर)
Chilli + Cumin seeds + Salt (मिरची + जिरे + मीठ)
Salt as per taste (चवीनुसार मीठ)
2 tbsp Crushed peanuts (२ टे स्पून दाण्याचा कूट)
Chutney / चटणी :
Grated fresh coconut (ओलं खोबरं)
Red chilli powder (तिखट)
Cumin seeds (जिरे)
Salt as per taste (चवीनुसार मीठ)

उपवासासाठीच्या सर्व रेसिपी बघण्यासाठी, खालील लिंकवर क्लिक करा
   • उपवास रेसीपी/Upwas recipe  


आपली 'आज काय मेन्यू' आणि 'मेजवानीव्हेजवानी' ही २ पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रत्येकाच्या घरी असावीत, अशी ही पुस्तकं आहेत.

ही पुस्तकं ऑर्डर करण्यासाठी,
9823335790 ह्या नंबरवर whatsapp करा.
गुगल पे किंवा Paytm मार्फत पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवा.
त्यानंतर लगेच हे पुस्तक तुमच्या घरी पोहोचेल.

आजच ऑर्डर करा.



#paratha #recipesinmarathi #anuradhatambolkar #cookingchannel #marathicookingchannel #learntocook #upvasachirecipe #vrat #vratrecipe
#पराठा #राजगिरा #पौष्टिक #उपवास #उपवासाचेपदार्थ #healthy #poushtik #paratha #upwas #fasting #Amaranth #millet
healthy fasting recipes, healthy paratha, paratha recipe marathi, recipes for fasting, पराठा कसा करावा, पराठा रेसिपी मराठी, पौष्टिक पराठा, राजगिर्‍याचे पदार्थ, उपवासाचे पदार्थ, उपवासाच्या रेसिपीज, उपवास रेसीपी, पौष्टिक मराठी रेसिपी, पराठा ,राजगिरा ,पौष्टिक ,उपवास ,उपवासाचेपदार्थ ,healthy ,poushtik ,paratha ,upwas ,fasting ,Amaranth ,millet,

posted by Zurlandikt