Easy way to get 15 free YouTube views, likes and subscribers
Get Free YouTube Subscribers, Views and Likes

वारी स्पेशल अभंग | रोजच बघाल असे सहा अभंग | भजनसम्राट रेखाताई कल्याणकर | Rekhatai kalyankar bhajan

Follow
हरि नामाचा गजर

कै. शिवाजी खंडाजी कांबळे यांच्या सातव्या पूण्यतिथी निमित्ताने आयोजित करण्यात आलेला कार्यक्रम.

भजनसम्राट रेखाताई कल्याणकर यांच्या मधूर आवाजात व गायनसम्राट खंडेराव मुळे महाराज उमरगा यांच्या गोड आवाजात संपन्न झालेला कार्यक्रम.

तसेच चॅनल साठी काही प्रतिक्रिया द्यायची असेल तर, किर्तन, सप्ताह शूटिंग साठी संपर्क
नामदेव उगिले 8975243812 ,
भूषण महाराज 9561441808
ह्या नंबर वर संपर्क साधू शकता.

#किर्तन_शूटिंगसाठी_संपर्क_8975243812__9561441808

posted by karubberduckygw