A little secret to rock your YouTube subscribers
Get Free YouTube Subscribers, Views and Likes

मिरची वरील संपूर्ण कीड व रोग व्यवस्थापन

Follow
White Gold Trust (Gajanan Jadhao)

गुरुवार दिनांक 04 जुलै २०२४ रोजी श्री राहुल पुरमे सर आपल्याशी "मिरची वरील संपूर्ण कीड व रोग व्यवस्थापन" या अत्यंत महत्वाच्या विषयावर सायंकाळी ठीक ७ वाजता Live संवाद साधणार आहे तरी वेळ न चुकवता सर्व शेतकरी बांधवांनी Live पाहावे व आपले काही प्रश्न असल्यास comment बॉक्स मध्ये नोंदवावे ही विनंती धन्यवाद...

posted by chilevenxp