Grow your YouTube channel like a PRO with a free tool
Get Free YouTube Subscribers, Views and Likes

Rohit Pawar UNCUT: कर्जत जामखेडमध्ये कार्यक्रम मनीष सिसोदिया यांच्यासमोर पवारांचं भाषण

Follow
Mumbai Tak

#MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics
Rohit Pawar UNCUT: कर्जत जामखेडमध्ये कार्यक्रम, मनीष सिसोदिया यांच्यासमोर पवारांचं भाषण रोहित पवार यांच्या मतदारसंघात एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला मनीष सिसोदिया यांची उपस्थिती होती. रोहित पवार यांनी यावेळी भाजपवर जोरात टीका केली.

#MHT015

लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook:   / mumbaitak  
Instagram:   / mumbaitak  
Twitter:   / mumbai_tak  
   • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बा...  

#maharashtra #marathi ##marathinews

इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

posted by SewmendDems7t