अखंड हरिनाम सप्ताह घोरदडी तालुका रिसोड जिल्हा वाशिम या ठिकाणी झालेले रूपाली साहेब यांच्या अतिशय सुंदर किर्तन... गायनचार्य : ह भ प बाळूमामा सुरेगावकर ह भ प नागेश महाराज नान किल्ले मृदंगाचार्य : ह भ प ताल सम्राट मंगेश महाराज जाधव गोरेगावकर. #रुपालीताईसवणेकीर्तन #marathikirtan #आम्ही_वारकरी