Grow your YouTube views, likes and subscribers for free
Get Free YouTube Subscribers, Views and Likes

बायकोसोबत गेलो शेतावर काकड्या आणायला 😍 | सोसाट्याच्या पाऊस आणि वारा | S For Satish | Ambavali Kokan

Follow
S FOR SATISH

बायकोसोबत गेलो शेतावर काकड्या आणायला | सोसाट्याच्या पाऊस आणि वारा | S For Satish | Ambavali, Kokan #BaykosobatGeloShetavarKakadyaAnayala #KokanVillageVideo #AmbavaliKokan #sforsatish
आम्ही आमच्या कोकणातील आंबवली गावी शेतावर जाऊन काकड्या आणायला गेलो. बायको आणि मी सध्या गावीच आहोत. आई मुंबईत असल्यामुळे आम्हाला शेतावर जाऊन यावं लागतं. कोकणात सध्या लवकरच सुगीचे दिवस लागतील. या मोसमात काकड्या तौशी चुबुड होतात. गावाकडे सराई लवकरच सुरू होणार आहे. भात आणि नाचणीचे पीक आता पसवत आहे. दाणे चांगले धरले आहेत. कोकणात सध्या वातावरण खूपच छान झालेले आहे. बायकोसोबत शेतावर जाऊन काकड्या काढायचा हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला जरूर सांगा. तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा. तुमचे प्रेम असेच कायम असूद्या.

आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा. मसाला ऑर्डर करा 8097266294
(टीप आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)

आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
  / koknatlamumbaikar  
  / koknatlamumbaikar  

Email ID: [email protected]

Check out my another YouTube channel
   / @satishratate  
   / @pranjupradnumummy  

posted by MigiodilkYhok43