Free views, likes and subscribers at YouTube. Now!
Get Free YouTube Subscribers, Views and Likes

रानात जाऊन केली कौल चिकन पार्टी 🥰| कोकणातल्या गावची मजा | S For Satish | Ambavali Mandangad (Kokan)

Follow
S FOR SATISH

रानात जाऊन केली कौल चिकन पार्टी | कोकणातल्या गावची मजा | S For Satish | Ambavali, Mandangad (kokan) आम्ही कोकणातल्या गावी आलो की खूप मौज मजा करत असतो. आज आम्ही आमच्या गावापासून जवळच असलेल्या वागल्याची धोंड इथे कौल चिकन पार्टी करायला गेलो होतो. मे महिन्यात आम्ही गावी आलो की रानात जाऊन कौल चिकन पार्टी करतो. यावेळेस मे दादा आणि त्यांची फॅमिली सोबत असल्यामुळे त्यांना हा अनुभव द्यायचा होता. चिकन आणि इतर सर्व साहित्य घेऊन रानात जाऊन आम्ही कौल चिकन तयार केले. निसर्गाच्या सानिध्यात स्वतः जाऊन जेवण तयार करून खाणे यात एक वेगळेच सुख आणि समाधान आहे. आम्ही सोबत घरातील लहान मुलांना सुधा नेले होते. पाऊस पडण्यासारखे वातावरण झाले होते. आमचा हा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा. तुमच्या अशाच काही गावच्या आठवणी असतील तर आम्हाला जरूर कमेंट करून सांगा. #RanatJaunKeliKaulChickenParty #KoknatlyaGavachiMaja #KaulChickenRecipe #sforsatish
आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा.
मसाला ऑर्डर करा 8097266294

टेलेग्राम ऍप वरून मसाला ऑर्डर करण्यासाठी खालील लिंकवर जाऊन ऑर्डर करा.
https://t.me/sforsatish_official

मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
  / koknatlamumbaikar  
  / koknatlamumbaikar  

मी व्हिडीओ बनवण्यासाठी वापरात असलेले प्रॉडक्ट्स लिंक दिल्या आहेत,
तुम्ही या लिंकवरून मी वापरत असलेले प्रॉडक्ट्स खरेदी करू शकता.

मोबाईल Vivo V21 5G https://amzn.to/3FlKq9M
DSLR कॅमेरा Canon EOS 200D https://amzn.to/3GuElJy
गोप्रो ऍक्शन कॅमेरा GoPro HERO9 Black https://amzn.to/3FkYL6k
डेटा स्टोर हार्ड ड्राइव्ह WD 2TB My Passport https://amzn.to/3rgplsf
इअरफोन boAt Rockerz 255 https://amzn.to/33z1r36
लॅपटॉप Lenovo 82C700D4IH V15 https://amzn.to/3Fm1oES

posted by MigiodilkYhok43