Learn how to get Free YouTube subscribers, views and likes
Get Free YouTube Subscribers, Views and Likes

आईसोबत गेलो आमची आंबे काजूची झाडे बघायला🥰|पाणवठ्यावर खाल्ली भाकरी|S For Satish | Ambavali Mandangad

Follow
S FOR SATISH

आईसोबत गेलो आमची आंबे काजूची झाडे बघायला|पाणवठ्यावर खाल्ली भाकरी|S For Satish | Ambavali, Mandangad आम्ही कोकणात गावी आलो की आमची आंबे आणि काजूची झाडे बघायला रानात जात असतो. आम्ही लावलेली झाडे आता कशी झाली आहेत हे पहायचे असते. आमची झाडे खेतूरपाल या रानात आहेत. आमच्या घरापासून त्या ठिकाणी जायला एक तास लागतो. दूर डोंगरात ती जागा आहे. आई आणि मी डोंगराचा रस्ता पार करत त्या ठिकाणी पोचलो. रानातली कामे केली. रानात फिरायची एक वेगळीच नज असते. पाणवठ्यावर आम्ही भाकरी खाल्ली. मच्छी आणि भाकरी आईने आणली होती. आम्ही भाकरी खाऊन पोटभर पाणी प्यायलो आणि रानात कोकम शोधायला गेलो. घरी परत आलो आणि आराम केला. आपली झाडे अजून या कडक उन्हात शाबूत आहेत हे पाहून बरे वाटले. तुम्हाला आजचा व्हिडीओ कसा वाटला हे जरूर कमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. व्हिडीओ शेअर करा. #AaisobatGeloAamchiAmbeKajuchiZadeBaghyala #PanvathyavarKhalliBhakari #RanatJaunKhalliMachhiBhakari #sforsatish
आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा.
मसाला ऑर्डर करा 8097266294

टेलेग्राम ऍप वरून मसाला ऑर्डर करण्यासाठी खालील लिंकवर जाऊन ऑर्डर करा.
https://t.me/sforsatish_official

मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
  / koknatlamumbaikar  
  / koknatlamumbaikar  

मी व्हिडीओ बनवण्यासाठी वापरात असलेले प्रॉडक्ट्स लिंक दिल्या आहेत,
तुम्ही या लिंकवरून मी वापरत असलेले प्रॉडक्ट्स खरेदी करू शकता.

मोबाईल Vivo V21 5G https://amzn.to/3FlKq9M
DSLR कॅमेरा Canon EOS 200D https://amzn.to/3GuElJy
गोप्रो ऍक्शन कॅमेरा GoPro HERO9 Black https://amzn.to/3FkYL6k
डेटा स्टोर हार्ड ड्राइव्ह WD 2TB My Passport https://amzn.to/3rgplsf
इअरफोन boAt Rockerz 255 https://amzn.to/33z1r36
लॅपटॉप Lenovo 82C700D4IH V15 https://amzn.to/3Fm1oES

posted by MigiodilkYhok43