YouTube magic that brings views, likes and suibscribers
Get Free YouTube Subscribers, Views and Likes

हे एक सिक्रेट साहित्य घालून एका खास पद्धतीने नाविन्यपूर्ण साबुदाण्याचा पराठाभाजी |sabudana paratha

Follow
Vaishalis Mejwani

हे एक सिक्रेट साहित्य घालून एका खास पद्धतीने नाविन्यपूर्ण साबुदाण्याचा पराठा,भाजी |sabudana paratha#sabudana#paratha#upwasrecipe

साहित्य
बटाटा भाजी
२ उकडलेले बटाटे
मिरची आवडीप्रमाणे
२ चमचे शेंगदाण्याचा कूट
छोटा चमचा जिरे
तूप
मीठ
साखर
लिंबू

साबुदाणा पराठा

1 वाटी साबुदाणे
मिरची आवडीप्रमाणे
१/२ चमचा जिरे
1 इंच आल
कोथींबीर
लिंबू

posted by muhochlq