YouTube doesn't want you know this subscribers secret
Get Free YouTube Subscribers, Views and Likes

Sangli school boy : दहावीतल्या संतोषने गायीचं दूध विकून कुटुंबाचं स्थलांतर कसं थांबवलं? । Sangli

Follow
BBC News Marathi

#Education #JerseyCow #Migration #SugarcaneWorkers #Schooldropout #BBCMarathi

स्थलांतर करताना ऊसतोड मजुरांच्या कुटुंबासमोर मोठा प्रश्न असतो तो म्हणजे मुलांच्या शिक्षणाचं काय करायचं. सहा महिने गाव सोडल्याने अनेक मुलांची शाळा सुटते. शाळेत जाणाऱ्या सांगलीच्या संतोष मानेने आईवडिलांकडे गायी घेण्याचा हट्ट केला आणि आज त्यांचं आयुष्य बदललं आहे. कसं ते पाहुया
रिपोर्ट आणि शूट सरफराज मुसा सनदी
व्हीडिओ एडिट अरविंद पारेकर
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे
https://www.bbc.com/marathi/podcasts/...

अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
  / bbcnewsmarathi  
  / bbcnewsmarathi  

posted by Lymnimpenno