Easy way to get 15 free YouTube views, likes and subscribers
Get Free YouTube Subscribers, Views and Likes

Shambhuraj Desai Interview | Manoj Jarange यांनी Eknath Shinde यांची साथ द्यावी देसाई काय म्हणाले ?

Follow
BolBhidu

#BolBhidu #Shambhurajdesai #manojjarangepatil

Timestamps
00:00 ट्रेलर
2:23 मुलाखतीला सुरुवात
2:58 यंदाची विधानसभा निवडणूक कितपत चॅलेंजिंग वाटते ?
6:10 महायुतीत आल्यावर अजित पवारांची भूमिका बदलली आहे असं वाटतं का?
10:05 एकनाथ शिंदे गटाला लोकसभेत 15 हून अधिक जागा मिळाल्या असत्या तर चित्र काही वेगळं असतं का?
11:35 महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदावरून चाललेला घोळ का आहे ?
14:15 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे केंद्रातील भाजप नेत्यांसमोर लोटांगण घालतात का?
17:17 एकनाथ शिंदेंची शिवसेना निवडणुकी दरम्यान धनशक्तीचा वापर करतात का ?
19:27 एकनाथ शिंदे हे आमदारांना जोडून ठेवतात, तर हा शिंदेंचा नेमका पॅटर्न कसा असतो?
23:13 एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत असं शंभूराज देसाई यांना का वाटते?
24:16 शरद पवारांची राष्ट्रवादी आणि शिवसेना शिंदे गट यांचं विधानसभेनंतर वेगळं कॉम्बिनेशन बघायला मिळणार का?
26:40 'गद्दार विरुद्ध खुद्दार' या नरेटीव्हला लाडकी बहीण योजना किंवा इतर प्रकल्प छेद देतील असं वाटतं का?
29:10 जरांगेंच्या आंदोलनाचा महायुतीला फटका बसेल का? एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे पाटील एकच ?
32:00 मनोज जरांगे पाटील यांच्या कोणत्या मागण्या आत्तापर्यंत पूर्ण करण्यात आल्या आहेत?
36:42 पाटणची लढाई टफ असेल का यावर शंभूराज देसाई यांचे मत
40:49 शेवट

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On

➡ Facebook :   / ​bolbhiducom  
➡ Twitter :   / bolbhidu  
➡ Instagram :   / bolbhidu.com  
➡Website: https://bolbhidu.com/

posted by annepBizawwatjw