15 YouTube views, likes subscribers in 10 minutes. Free!
Get Free YouTube Subscribers, Views and Likes

Sharad Pawar vs Ajit Pawar : या 7 मतदारसंघात शरद पवार VS अजित Pawar अशी थेट फाईट होईल | Latest News

Follow
Vishaych Bhari

Sharad Pawar vs Ajit Pawar : या 7 मतदारसंघात शरद पवार VS अजित Pawar अशी थेट फाईट होईल | Latest News

मंडळी सध्या राज्यात विधानसभेची रणधुमाळी सुरु झाल्याचं दिसतंय. कारण प्रत्येक पक्षानं आता आपापले उमेदवार ठरवण्यासाठी, तसंच जागावाटपामध्ये आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी कंबर कसलेली दिसतीये. येत्या ऑक्टोबर महिन्यात विधानसभेची निवडणूक पार पडेल असं बोललं जातंय. अशातच आता महाराष्ट्रातील बदललेल्या राजकीय समीकरणामुळं विधानसभेत काही मतदारसंघात जुने आणि नवीन मित्र एकमेकांसोबत किंवा एकमेकांविरुद्ध लढण्याची शक्यता निर्माण झालीये. लोकसभेत जसं बऱ्याच ठिकाणी शिवसेना शिंदे गट विरुद्ध शिवसेना ठाकरे गट यांच्यात लढाई झाली तसंच आता विधानभेला दोन शकलं झालेल्या राष्ट्रवादीमध्ये अजितदादा गट विरुद्ध शरद पवार गट म्हणजेच राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना होण्याचीही दाट शक्यता वर्तवण्यात येतेय. 2019 च्या विधानसभेत संयुक्त राष्ट्रवादीला 54 जागा मिळाल्या होत्या. त्या 54 आमदारांपैकी 40 च्या आसपास आमदार अजित पवार यांच्या सोबत गेल्याचं बोललं जातं. तर उरलेल्यांनी शरद पवारांना साथ दिली. त्यानुसार आता "पक्षाने गेल्या वेळी जिंकलेल्या ५४ जागा आमच्या हक्काच्या आहेत असं अजितदादांनी महायुती दरडावून सांगितलंय, तर यंदा सरकार बदलायचंय, तयारीला लागा असा आदेश शरद पवारांनी कार्यकर्त्यांना दिलाय. त्यामुळे यावेळी ही शरद पवार आपल्या सर्व ताकदीनिशी विधानसभेत उतरणार आहेत असं बोललं जातंय. दरम्यान राज्यात कुठं कुठं राष्ट्रवादीच्या शरद पवार गट विरुद्ध अजित पवार गट यांच्यात लढाई होण्याची शक्यता आहे त्याचा घेतलेला हा सविस्तर आढावा...


Images in this Video used for representation purpose only

Connect With Us

facebook link :

  / %e0%a4%b5%e0.  .

instagram link :

  / vishayachbh.  .

Our Website :

https://vishaychbhari.in

COPYRIGHT DISCLAIMER :

Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, nonprofit, educational or personal use tips the balance in favor of fair use.

Thank You

#vishaychbhari
#विषयचभारी
#ajitpawar
#sharadpawar
#sharadpawarvsajitpawar
#ajitpawarlive
#विषयचभारी

ajit pawar,ajit pawar live,ajit pawar speech,sharad pawar,ajit pawar latest speech,ajit pawar latest news,ajit pawar today speech,ajit pawar interview,sharad pawar vs ajit pawar,ajit pawar news,ajit pawar song,ajit pawar speech live,ajit pawar comedy speech,ajit pawar vs sharad pawar,ajit pawar news live,ajit pawar baramati,ajit pawar news today,baramati ajit pawar speech,ajit pawar on sambhaji maharaj,ajit pawar ncp,bol bhidu ajit pawar

posted by simplicidadno