Free views, likes and subscribers at YouTube. Now!
Get Free YouTube Subscribers, Views and Likes

Shirdi Vidhansabha : मतदारसंघात मोठी विकासकामे आणि थेट घराघरांमध्ये विखे | LetsUpp

Follow
LetsUpp Marathi

मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा बालेकिल्ला असलेल्या शिर्डी विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीची काय रणनीती आखणार? मंत्री विखेंना शह देण्यासाठी कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात काय प्लॅन आखणार? शिर्डी मतदारसंघात राधाकृष्ण विखे यांच्याविरोधात कोण कोण उमेदवार असणार? प्रभावती घोगरे या विखे पाटील यांच्याविरोधात मैदानात उतरणार? महाविकास आघाडीच्या या रणनीतीला कितपत यश मिळू शकतं? शिर्डी मतदारसंघातील संपूर्ण राजकीय घडामोडींबद्दल जाणून घेण्यासाठी व्हिडीओ पाहा...

#शिर्डीविधानसभा #shirdividhansabha #RadhakrishnaVikhePatil #balasahebthorat #prabhavatighogare #rajendrapipada #SatyajeetTambe #Shivsena #ShivsenaUBT #bjpmahararashtra #NCP #Mahayuti #MahaVikasAghadi #maharashtranews #MaharashtraPolitics #PoliticalNews #maharashtra #लेट्सप्प_ग्राउंड_झिरो #SharadPawar #EknathShinde #UddhavThackeray #LetsUppNews #LetsUppMarathi

Follow LetsUpp Marathi on:

Instagram:   / letsupp.marathi  
Facebook:   / letsuppmarathi  
Twitter:   / letsuppmarathi  
Telegram: https://t.me/letsup
ShareChat: https://sharechat.com/profile/letsupp...

posted by Liguti6n