It was never so easy to get YouTube subscribers
Get Free YouTube Subscribers, Views and Likes

घराला ३६ वर्षांपासून कुलूप नाही | खंडागळे कुटुंबाची कृषीपूरक उद्योगात भरारी | Shivar News 24

Follow
Shivar News 24

आज एकत्रित कुटुंब पद्धती नामशेष झाली आहे. त्यामुळे मानसिक, सामाजिक, आर्थिक स्थैर्यही डळमळीत झाले आहे. आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. मात्र, औरंगाबाद जिल्ह्यातील देवगिरी तेलघाणा उद्योग चालविणारे खंडागळे कुटुंब एकत्रितपणे अतिशय गुण्यागोविंदाने नांदतेय. या घरात तब्बल २९ सदस्य आहेत. या घरातील सर्वात मोठे भाऊ कैलास खंडागळे यांचे विचार जरूर जाणून घ्या. व्हिडिओ लाईक, शेअर अवश्य करा. धन्यवाद.

आपल्या सोशल साईटला नक्की भेट द्या
फेसबुक पेज   / shivarnews24  
इन्स्टाग्राम   / shivarnews_24  
वेबसाईट https://www.maybhumi.in/

देवगिरी तेलघाणा उद्योगाची सविस्तर माहिती वाचण्यासाठी खालील Link वर क्लिक करा.
https://www.maybhumi.in/devagiritelg...

#एकत्रकुटुंब
#कैलासखंडागळे
#विलासखंडागळे
#लक्ष्मीबाईखंडागळे
#देवगिरी_तेलघाणा_उद्योग
#तेलघाणा
#Shivarnews24
#तेलघाणा_उद्योग_माहिती

posted by elotrodiavi41