सोबतीस हलके,
सावलीस ऊन,
भोवती तशी ही,
मोरपीस खूण...
दोन काठ अपुले,
ऐल आणि पैल,
ऐन सांजवेळी ,
बंध होई सैल...
बंधनाविना रे ही,
गुंतणारी वीण,
हा प्रवास आता,
तुझ्यावीण कठीण...
वादळात कोणत्याही,
हाक दे कधीही,
हात देत हाती,
मी तिथे असेन...
गायकगायिका: विद्या करलगिकर, मंदार आपटे
संगीतकार: निलेश मोहरीर
गीतकार: श्रीपाद जोशी
ध्वनिमुद्रण: अवधूत वाडकर (आजिवासन साऊंड्स)
ध्वनिमिश्रण: अजिंक्य ढापरे (द सॉनिक स्टेशन)
'आई कुठे काय करते !'
सोमरवि. संध्या. ७:३० वा. Star प्रवाहवर.
#AaiKutheKayKarte #StarPravah
Follow us for latest updates on official pages :
/ starpravahofficial
/ star_pravah
/ starpravah