The easiest way to skyrocket your YouTube subscribers
Get Free YouTube Subscribers, Views and Likes

Stuffed Capsicum | भरली सिमला मिरची

Follow
Cooking? No Tension! By Home Chef Sumit Rekhi

मस्त, पाहता क्षणी मन जडावं आणि कधी एकदा चव बघतोय अस व्हावं असा एक भन्नाट पदार्थ…Stuffed Capsicum अर्थात भरली सिमला मिरची

करायला अगदी सोपा आणि चवीला तर अफलातूनच…चला आज बनवूया.

चॅनल लाईक, सबस्क्राइब आणि शेअर नक्की करा.

आपलाच होमशेफ,
सुमित

#healthyfood #cooking #food #lowglycemicindex #foodie

posted by vpihovatiio