Sub4Sub network gives free YouTube subscribers
Get Free YouTube Subscribers, Views and Likes

Supriya Sule यांना Maratha Reservation Protesters नी मध्येच थांबवून स्पष्टीकरण मागितलं तेव्हा.. (BBC

Follow
BBC News Marathi

#BBCMarathi #SupriyaSule #MarathaReservation

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांची लातूरच्या अहमदपूरमध्ये सभा सुरू होती.

तेव्हा तिथे काही मराठा तरुण एक निवेदन घेऊन मंचावर आले. मराठा आरक्षणाच्या मागणीविषयी तुम्ही भूमिका स्पष्ट करा,
अशी मागणी त्यांनी सुप्रिया सुळेंना केली.

तेव्हा मंचावर काही काळ गोंधळ निर्माण झाला.
पाहा नेमकं काय घडलं.

___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर...
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
https://whatsapp.com/channel/0029Vaa8...

आणि इतरांनाही आमंत्रित करा

अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
  / bbcnewsmarathi  
  / bbcnewsmarathi  

posted by Lymnimpenno