A little secret to rock your YouTube subscribers
Get Free YouTube Subscribers, Views and Likes

भोळ्या भक्ताच्या घरी गोंधळाला ये

Follow
Madhuri Kulkarni #Swarmadhuri #स्वरमाधुरी  #माई

०९ ऑक्टोबर २४
दुर्गेचे सातवे रूप कालरात्री रूप
|| कालरात्री ||
अस्त्रशस्त्र : तलवार वाहन : गाढव
मंत्र : या देवी सर्वभू‍तेषु माँ कालरात्रि रूपेण संस्थिता। नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम:।।
दुर्गेचे सातवे रूप 'कालरात्री' या नावाने प्रसिद्ध आहे. नवरात्रीच्या सातव्या दिवशी कालरात्रीची पूजा केली जाते सातवी माळ शारदीय नवरात्र निमित्त मोहिनीमाय भजनी मंडळ यांनी सौ. सुजाता गारुळे यांच्या वास्तूत सादर केलेली भजन सेवा
भोळ्या भक्ताच्या घरी गोंधळाला ये
#swarMadhuri , #स्वरमाधुरी

posted by marshashandur05