YouTube magic that brings views, likes and suibscribers
Get Free YouTube Subscribers, Views and Likes

sweetpoha/गोड पोहे/ सोपा व झटपट होणारा नैवेद्याचा पदार्थ/मिठापोहा/meetapoha

Follow
Shidori

#sweetpoha/गोड पोहे/ सोपा व झटपट होणारा नैवेद्याचा पदार्थ/मिठापोहा/meetapoha
#गोडपोहे
#नैवेद्य
#shidori
#sweetpoha
#मिठापोहा
#meetapoha

गोड पोहे

साहित्य:
एक वाटी पोहे
अर्धा वाटी दुध
पाव वाटी किसलेले गुळ
एक चमचा तुप
एक चमचा डेसिकेटेड कोकोनट
अर्धा चमचा भाजलेली खसखस पुड
चिमुटभर मीठ
वेलची पूड जायफळ पूड
सुंठ पुड
काजू,बदाम, बेदाणे

कृती:
पोहे स्वच्छ करुन दुध घालून भिजवून घ्यावे झाकण लावून दहा मिनिटे ठेवावे
गॅस वरती कढईत तूप घालून गरम करावे
आवडेल ते ड्रायफ्रुट त्यामध्ये परतुन घ्यावे
काढुन घ्यावे
त्याच कढईत गुळ घालून त्यामध्ये पाव कप पाणी घालून घेणे
गुळ विरघळुन घेणे
कोकोनट+वेलची पूड+जायफळ पुड+ सुंठ पुड+खसखस पुड घालावी
चिमुटभर मीठ व दुधातील पोहे घालून घेणे
एकत्र करणे व वाफ काढणे
गोड पोहे तयार.
सर्व्ह करणे
गरमागरम किंवा गार खाता येते

Thank you

posted by enackiteffictw4