Easy way to get 15 free YouTube views, likes and subscribers
Get Free YouTube Subscribers, Views and Likes

TAIL BAILA ( तैलबैला / कावडीचा डोंगर ) | 2 DAYS 6 FORTS | LONAVALA PUNE | SAHYADRI MOUNTAINS.

Follow
भटकंती ग्रुप - Bhatkanti Group

भटकंती ग्रुप

यावेळेस भटकंती ग्रुप'ने थोडंसं वेगळं काहीतरी करायचं ठरवलं होतं आणि त्यासाठी आम्ही दोन दिवसात सहा किल्ले सर करायचे ठरवले. कदाचित याआधीही बऱ्याच लोकांनी असं केलं असावं पण आमच्यासाठी ही पहिलीच वेळ होती.
हे करण्यासाठी आम्ही जवळचेच काही किल्ले निवडले. यासाठी आम्ही पुणे जिल्ह्यातील काही किल्ल्यांची निवड केली.
त्यातील पहिला किल्ला होता तो मोरगिरी, दुसरा तुंग किल्ला, तिसरा होता तिकोना किल्ला हे किल्ले आम्हाला 22 फेब्रुवारी या दिवशी सर करायचे होते.
तर 23 फेब्रुवारीला म्हणजेच दुसऱ्या दिवशी आम्हाला कोरिगड त्यानंतर तैलबैला गड आणि घनगड यांना सर करायचे होते. एवढं सगळं करुन आम्हाला परत मुंबईसाठी सुद्धा निघायचं होतं आणि घरी सुखरूप पोहोचायचं होतं. आम्ही बरेच प्लॅनिंग केलं होतं आणि हे सर्व प्लॅनिंग बर्‍यापैकी यशस्वी सुद्धा झालं.
एका दिवसात तीन किल्ले सर करणे बरचं मेहनतीचं काम आहे. कारण तुम्हाला एक किल्ला चढून उतरणं यासाठी बरीच मेहनत लागते बरीच ऊर्जा खर्चावी लागते आणि हे सगळं करून परत दुसऱ्या किल्ल्यासाठी निघावं लागतं तिथे गेल्यानंतर परत किल्ला चढण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते खूप ऊर्जा खर्चिक होते आणि तो किल्ला उतरून आल्यानंतर परत तिसऱ्या किल्ल्यासाठी जाणं हे करताना आम्हाला आमच्या बऱ्याच चांगल्या गोष्टी तसेच वाईट गोष्टी चा अनुभव आला. बरीच कसरत करावी लागली आम्हाला.
त्याच बरोबर नियमित व्यायाम किती महत्त्वाचा आहे हे ह्या मोहिमेत आम्हाला कळालं.
एकंदरीत सांगायचं झालं तर अशा मोहिमा खूप महत्त्वाच्या आहेत. तुम्हाला तुमच्या बद्दल काही महत्वाच्या गोष्टी कळू शकतात.
पुढेही अश्या मोहिमा होत राहतील. यासाठी आम्ही नेहमी प्रयत्न करत राहू.

या मोहिमेमध्ये आम्ही सहा किल्ले बघितले. त्यात सहा किल्ल्यांचे सहा व्हिडीओ येतील. कृपया तुम्ही सर्व व्हिडिओ बघा आणि चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांबरोबर नातलगांन बरोबर व्हिडिओ शेअर करा.

धन्यवाद.

या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती ही Description मध्ये दिलेल्या वेबसाइटवरून घेतली आहे.

तैलबैला / कावडीचा डोंगर याबद्दल माहिती.
INFORMATION ABOUT TAIL BAILA.
http://trekshitiz.com/marathi/Tailbai...

Must visit site for every trekker from Sahyadri.
http://trekshitiz.com/index.asp

#tailbaila #fort #pune #Maharashtra #trekking

IF YOU WANT TO PURCHACE CAMERA GEARS THAT WE USE YOU CAN BUY THEM FROM BELOW LINKS.

GOPRO HERO 7 https://amzn.to/2LT2NJQ

MONOPOD https://amzn.to/2Xl5vgg

Adjustable Chest Strap Mount https://amzn.to/2A5SBLq

Action Camera Accessories Kit https://amzn.to/3c0CXOD

Insta360 ONE X https://amzn.to/2zsOclI

Insta360 ONE X WITH KIT https://amzn.to/2X0LE7q

Insta360 Invisible Selfie Stick https://amzn.to/3c33GtT

QUECHUA for ANT Hiking Pole https://amzn.to/3eibtpf

Quechua 30 Ltrs Khaki Rucksack https://amzn.to/3c34grz

For future video Updates from our Channel you can Subscribe to Our Channel and after pressing Bell icon Allow all notification.

for Social media updates follow us on

facebook   / bhatkantigrup  

Follow Pravin on Instagram for future updated
  / pravinsondulkar  

ट्रेकिंग बाबत अजून जाणून घेण्यासाठी खालील ब्लॉग ला भेट द्या.
You can also check our Blog at below Link.
https://bhatkantigrup.blogspot.in/s

posted by chrisrainfiedcu