Secret sauce that brings YouTube followers, views, likes
Get Free YouTube Subscribers, Views and Likes

तैलबैला||Tailbaila||चार वर्षाच्या चिमुकलीने सर केला तैलबैला||कावडीचा डोंगर||Pune||Sharvika Mhatre||

Follow
Sharvika mhatre vlog

#नाव कु. शर्विका जितेन म्हात्रे.

#वय ५ वर्षे पूर्ण

#कामगिरी
१)वयाच्या अडीचव्या वर्षी महाराष्ट्रातील कठीण किल्ल्यांपैकी पनवेल कर्जत जवळील #कलावंतीण सुळका दिनांक.२६ जानेवारी २०२० रोजी सर्वात कमी वयात सर करणारी महाराष्ट्रातील पहिली कन्या.
२)वयाच्या तिसऱ्या वर्षी महाराष्ट्रातील सर्वात उंच,नाशिक जिल्ह्यातील #साल्हेर किल्ला दिनांक १० ऑक्टोबर २०२० रोजी सर्वात कमी वयात सर करणारी महाराष्ट्रातील पहिली कन्या.
३)महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर #कळसूबाई वयाच्या साडेतीन व्या वर्षी दिनांक २५ जानेवारी २०२१ रोजी अवघ्या साडे तीन तासात सर करणारी महाराष्ट्रातील सर्वात लहान असणारी पहिली कन्या.
४)गुजरात मधील सर्वात उंच #गिरनार शिखर दिनांक १९ ऑक्टोबर २०२१ रोजी वयाच्या चौथ्या वर्षी सर करणारी महाराष्ट्रातील सर्वात पहिली आणि लहान कन्या....
५)महाराष्ट्रातील सर्वात कठीण आणि सर्वाधिक गिरिदुर्ग असे तब्बल 85 किल्ले आत्तापर्यंत यशस्वीपणे सर....

#रेकॉर्ड
१)इंडिया बुक रेकॉर्ड(कलावंतीण सुळका सर करणारी भारतातील सर्वात तरुण व्यक्ती)
२)इंडिया बुक रेकॉर्ड(महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला साल्हेर सर करणारी भारतातील सर्वात तरुण व्यक्ती)
३)इंडिया बुक रेकॉर्ड(महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई सर करणारी भारतातील सर्वात तरुण व्यक्ती)
४)आशिया बुक रेकॉर्ड(कलावंतीण सुळका सर करणारी आशिया खंडातील सर्वात लहान व्यक्ती)
५)आशिया बुक रेकॉर्ड(महाराष्ट्रातील सर्वात उंच साल्हेर किल्ला सर करणारी आशिया खंडातील सर्वात लहान व्यक्ती )
६)आशिया बुक रेकॉर्ड(कळसूबाई शिखर सर करणारी आशिया खंडातील सर्वात लहान व्यक्ती)
७)डायमंड बुक रेकॉर्ड (कळसूबाई शिखर मोहीम)
८)OMG बुक रेकॉर्ड (कळसूबाई शिखर मोहीम)
९)वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड,लंडन (महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला साल्हेर सर करणारी जगातील सर्वात लहान व्यक्ती)
१०)वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड (महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई सर करणारी जगातील सर्वात लहान व्यक्ती)

#पुरस्कार
१)रायगड जिल्हा परिषदेतर्फे दिला जाणारा मानाचा #रायगड_भूषण पुरस्कार मिळविणारी जिल्ह्यातील सर्वात लहान पहिली कन्या
२)अलिबाग प्रेस असोसिएशन तर्फे विशेष तेजस्विनी पुरस्कार
३)जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तर्फे #कर्तृत्ववान_लेक पुरस्कार
४)तेजस्विनी फाऊंडेशन तर्फे विशेष पुरस्कार
५)मावळा सन्मान २०२०
६)लायन्स क्लब अलिबाग तर्फे विशेष पुरस्कार
७)मनुष्यबळ विकास अकादमी तर्फे #आदर्श_बालगौरव_क्रिडारत्न_पुरस्कार
८)लोकमत ह्या वृत्तपत्र तर्फे विशेष पुरस्कार
९)साई क्रिडा मंडळ झिराड तर्फे विशेष सन्मान आणि सत्कार
१०)अनेक सामाजिक,शैक्षणिक तसेच क्रिडा संस्थेतर्फे ५०+ पुरस्कार

आत्तापर्यंतच्या प्रत्येक मोहिमेची व्हिडिओ #Sharvika_Mhatre_Vlog ह्या यूट्यूब चॅनल वर पहायला मिळतील

अधिक माहितीसाठी Google वर Sharvika Mhatre search केल्यास संपूर्ण वृत्तपत्र आणि वृत्तवाहिन्या वरील बातम्या पाहायला मिळतील..

Instagram: Sharvika Mhatre

Facebook:Sharvika Mhatre

अधिक माहितीसाठी 9764607060


@Tailbaila
महाराष्ट्रातील थरारक किल्ल्यांच्या यादीतील एक किल्ला म्हणजे तैलबैला किल्ला होय,ह्या किल्ल्याला का डोंगर असेही म्हणतात,सुधागड किल्ल्याच्या समोर आणि घनगड किल्ल्याच्या बाजूलाच गेली लाखो वर्षे एखाद्या तटस्थ व्रत पुरुषाप्रमाणे उभा असलेला हा किल्ला गिर्यारोहकांना नेहमीच आकर्षित करत असतो,
लोणावळा डोंगर रांगेत वसलेला हा किल्ला पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यात वसलेला आहे,
*किल्ल्यावर जायचे कसे*?
मुंबई वरून जाताना लोणावळा मार्गे ambay valley ला जाताना पेठ शहापूर पुढे उजव्या बाजूला जाणारा रस्ता आपल्याला तैल बैला ह्या गावात घेऊन जातो, गावापासून अर्ध्या तासात आपण किल्ल्यावर पोहोचतो, परंतू किल्ल्याच्या माथ्यावर पोहोचण्यासाठी गिर्यारोहण तंत्राचा वापर करावा लागतो..
अवघ्या चार वर्षाच्या शर्विकाने हा किल्ला अथक परिश्रमानंतर सर केला,आणि किल्ल्यावरून भगवा आणि राष्ट्रध्वज फडकाविला...
तैलबैला सारखा थरारक किल्ला सर करणारी शर्विका ही सर्वात लहान कन्यांपैकी एक ठरली आहे..
तैल बैला गावात आपली जेवणाची आणि राहण्याची सोय देखील होऊ शकते
त्यासाठी खालील नंबरवर संपर्क करा
सुनील वारे
9969608167
#Tailbaila #Lonavala #pune
#sudhagad #pune #sahyadri #alibag #korigad #ghangad #Lohagad #visapur

posted by xadcakelytxd