Free YouTube views likes and subscribers? Easily!
Get Free YouTube Subscribers, Views and Likes

९० अंशावरील हृदयाची ठोका चुकवणारी चढाई । Tail-Baila | किल्ले तैल बैला

Follow
adventurer omi

किल्ले तैल बैला :
अत्यंत अवघड व कठिण श्रेणीत गणला जाणारा तैलबैला किल्ला, या किल्ल्याची समुद्र सपाटीपासुन उंची तब्बल 3 हजार 332 फुट इतकी आहे, ९० अंशामध्ये चढाई असलेला हा किल्ला पुणे जिल्ह्यात येत असला तरी सुधागड तालुक्याच्या सीमेवर आणि सुधागड किल्ल्याच्या अगदी समोर आहे. तैल बैला हा किल्ला गिरिरोहकांसाठी सह्याद्रीतील एक महत्वाचे आकर्षण आहे. तैल बैला ह्या किल्ल्याचा इतिहास पहिला तर, हा किल्ला मराठा साम्राज्याच्या वेळी टेहळणी साठी उपयोगात होता , पूर्वी किल्ल्याला पूर्ण पायऱ्या होत्या पण ब्रिटिशांच्या काळात त्या उध्वस्त करण्यात आल्या .

You can contact "Living The Adventure" team for such thrilling events:
Contact:
1. Suraj: 9763793774
2. Ananta: 9307785807

कसे जाल?
Google Maps URL: https://maps.app.goo.gl/qARbnojgGbLQA...

total Trek Distance(up+down): ~3KM

आमचे नव नवीन Video पाहण्यासाठी Subscribe करा आणि जवळ असलेली घंटी दाबायला विसरू नका !!

धन्यवाद !!
===============================================================================================================
► YouTube adventurer_omi
► Instagram adventurer_omi

► Youtube URL    / @adventurer_omi  
► Instagram URL   / adventurer_omi  
===============================================================================================================

#tailbaila #kalavantin #kalavantindurgtrek #hadsar #fort #adventure #maharashtra #gadkille #trekking #hiking #climbing #rappeling #waterfall #ghangad #sudhagad #fortsofmaharashtra #fortsofindia #life #sahyadri #shivajimaharaj #chhtrapatishivajimaharaj #chhtrapati #gad #kille #harihar

posted by maclearramswj