Get real, active and permanent YouTube subscribers
Get Free YouTube Subscribers, Views and Likes

Tata आणि BSNL यांच्यामध्ये Jio ला टक्कर देणारी डिल झालीये का ? BSNL चा कमबॅक एवढा सोपा आहे का ?

Follow
BolBhidu

#BolBhidu #BSNLVsJIO #TataAndBSNL

टेलिकॉम सेक्टर मध्ये टाटा आणि अंबानी यांच्यात येणाऱ्या काळात मोठी स्पर्धा होऊ शकते असे संकेत दिसत आहेत, याला कारण आहे a new Rs 15,000 crore deal between Tata Consultancy Services (TCS) and BSNL. Together, TCS and BSNL plan to roll out 4G internet services to 1,000 villages across India, promising faster internet speeds in the near future. प्रमुख टेलिकॉम ऑपरेटर्सकडून अलीकडील दरवाढीनंतर, भारतातील बरेच लोक सरकारी मालकीच्या BSNL मध्ये परत जाण्याचा अर्थात port करण्याचा विचार करत आहेत.

सरकारी मालकीची कंपनी पुढील महिन्यात देशभरात आपली 4G सेवा सुरू करण्याची शक्यता आहे. आता यात भर पडली आहे ते टाटा आणि bsnl यांच्यात होऊ घातलेल्या कराराची. BSNL network is limited to 4G networks, while its competitors have moved to 5G networks. आज टाटा आणि bsnl यांच्यातील डील समजून घेऊ ? त्यातून काय फायदा होईल आणि bsnl खरंच Jio ला टक्कर देऊ शकते का हे सुद्धा समजून घेऊ. jio सारखी service bsnl देऊ शकतं का ? यावर आज आपण सविस्तर मध्ये चर्चा करणार आहोत.

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On

➡ Facebook :   / ​bolbhiducom  
➡ Twitter :   / bolbhidu  
➡ Instagram :   / bolbhidu.com  
➡Website: https://bolbhidu.com/

posted by annepBizawwatjw