YouTube magic that brings views, likes and suibscribers
Get Free YouTube Subscribers, Views and Likes

Tata Group Chairman: Ratan Tata यांच्यानंतर Tata Group चे प्रमुख झालेल्या नोएल टाटांचा इतिहास काय?

Follow
BolBhidu

#BolBhidu #RatanTata #NoelTata

रतन टाटा यांचे निधन झाल्यानंतर शंभरहून अधिक देशांमध्ये पसरलेल्या टाटा समूहाच्या विशाल व्यावसायिक साम्राज्याचे नेतृत्व कोण करणार हा प्रश्न खूप साऱ्या जणांना पडला होता. या प्रश्नाच्या चर्चेमध्ये रतन टाटा यांचे सावत्र भाऊ नोएल टाटा यांचे नाव आघाडीवरती होते. यासोबतच माया टाटा या नोएल टाटा यांच्या मुलीचं नाव सुद्धा चर्चा मध्ये होत. यासोबतच अजून एक चर्चा अशी सुद्धा होती की खुद्द रतन टाटा यांनीच टाटा आडनाव असलेली व्यक्तीच टाटा समूहाचे उत्तराधिकारी असेल असे नाही हे स्पष्ट केलेले होते त्यामुळे उत्तराधिकारी नेमकं कोण होईल याची उत्सुकता होती.

अपेक्षेप्रमाणे नोएल टाटा यांची रतन टाटा यांचे उत्तर अधिकारी म्हणून निवड झालेली आहे. नोएल टाटा यांच्याकडे टाटा ट्रस्टची जबाबदारी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आज आपण माहिती घेऊयात नोएल टाटा यांच्या विषयी त्यांच्या कामाची पद्धत यासोबतच त्यांच्या निवडीचा एकूण टाटा समूहावरती आणि मार्केट वरती काय परिणाम होईल ते बघुयात.

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On

➡ Facebook :   / ​bolbhiducom  
➡ Twitter :   / bolbhidu  
➡ Instagram :   / bolbhidu.com  
➡Website: https://bolbhidu.com/

posted by annepBizawwatjw