Buy real YouTube subscribers. Best price and warranty.
Get Free YouTube Subscribers, Views and Likes

पुण्यातील ८० वर्षे जुन्या 'जनता खादी भांडाराची' गोष्ट | The Postman

Follow
The Postman

२ ऑक्टोबर 'गांधी जयंती'निमित्त पुण्यातील ८० वर्षे जुन्या 'जनता खादी भांडाराची' गोष्ट आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय. जनार्दन जन्नू यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात हाती घेतलेलं व्रत आजही त्यांची चौथी पिढी इमाने इतबारे पार पाडत आहे, त्याचीच ही गोष्ट.

श्रीनिवास जन्नू +91 98222 45664
जनता खादी भांडार 593, Laxmi Rd, Sadashiv Peth, Pune, Maharashtra 411030
लोकेशन https://goo.gl/maps/tUCmBJ3DYCDWtdDX9

#ThePostman #marathisuccess #janataKhadiBhandar

ThePostman.co.in
आमच्या सर्व व्हिडीओजचे अपडेट्स मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून द पोस्टमन चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा
https://www.youtube.com/c/ThePostmanO...

आता आपले आवडते 'द पोस्टमन' चॅनेल जॉईन करू शकता फक्त @१५९ रुपयांत.
   / @thepostmanofficial  

लाईक करा आणि आमच्या संपर्कात राहा
फेसबुक   / thepostmanofficial  
इंस्टाग्राम   / the_postman_official  
ट्विटर   / thepostmannews  

posted by hmfd2690