Secret weapon how to promote your YouTube channel
Get Free YouTube Subscribers, Views and Likes

टायफाईड झाल्यावर काय खावे व काय खाऊ नये? डॉ सतीश उपळकर | Typhoid zalyavar Kay khave in Marathi

Follow
Health Marathi channel

टायफॉइडची लागण दूषित पाण्यातून होत असते. टायफॉइड झाल्यावर योग्य आहार घेतला पाहिजे. टायफाईड झाल्यावर काय खावे व काय खाऊ नये याची माहिती तुम्हाला या व्हिडिओत मिळेल. टायफाईड मध्ये योग्य आहार घ्यावा लागतो. डॉ सतीश उपळकर यांनी या व्हिडिओमध्ये टायफाईड मध्ये काय खावे व काय खाऊ नये, कोणता आहार घ्यावा याविषयी माहिती सांगितली आहे.

00:00. टायफाईड (Typhoid)
00:35. टायफॉईडची लक्षणे
01:02. टायफॉईडवरील उपचार
01:17. टायफॉइड झाल्यावर काय खावे..?
01:57. टायफाईड झाल्यावर काय खाऊ नये..?

Contact Our Medical Expert :
Certified physician : Dr. Satish Upalkar
Qualification : B.A.M.S. (Bachelor of Ayurvedic Medicine and Surgery), D.Y.A.B. (Diploma in Yoga & Ayurveda), Certificate course in Nutrition.
Medical Council Registration number : I72800A
Email id : [email protected]
Website : www.healthmarathi.com

#DrSatishUpalkar
#HealthMarathi
#HealthMarathiChannel

In this Video information about Typhoid Diet plan in Marathi.

Subscribe Health Marathi Channel    / @healthmarathichannel  

posted by Boussalemgf