Buy real YouTube subscribers. Best price and warranty.
Get Free YouTube Subscribers, Views and Likes

कागदपत्र नाहीत? पण कर्ज हवं?जाणून घ्या कॉसमॉस बँकेचा नवा उपक्रम! | Umesh Belhe |

Follow
Yashaswi Udyojak (यशस्वी उद्योजक)

भाजी, फळ विक्रेते, हातगाड्यांवरचे फुडस्टॉल, गृहउद्योग करणाऱ्या महिला, ऑटो रिक्क्षा, पानटपरी, टेलर्स, फोटोग्राफर्स ही छोटी व्यावसायिक मंडळी आपल्या अर्थव्यवस्थेतले सर्वात महत्त्वाचे घटक. या व्यवसायांवर कोट्यवधी माणसांची कुटुंब अवलंबून आहेत. मात्र हा वर्ग संघटित नसल्याने त्यांच्याकडे सदैव दुर्लक्ष झालं. या मंडळींना सर्वात मोठी अडचण असते ती भांडवलाची. पण त्यांच्याकडे पुरेशी कागदपत्र नसल्याने बँका त्यांना कर्ज देत नाहीत.

हीच अडचण ओळखून अर्थविश्वात वेगळी ओळख असलेल्या कॉसमॉस बँकेने मायक्रो फायनान्सच्या माध्यमातून कर्ज देण्याची व्यवस्था केलीय. नेमका काय आहे हा उपक्रम? कुणाला मिळू शकते कर्ज? किती आहे व्याजदर? कागदपत्रांची आहे का? अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलीत कॉसमॉस बँकेचे जनरल मॅनेजर आणि स्मॉल फायनान्स बिझनेस हेड उमेश बेल्हे यांनी. नक्की बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा.

या योजनेच्या अधिक माहितीसाठी खालील क्रमांकांवर संपर्क साधा
020 24409313
020 24409342
020 24409337
9552239696
8976783210
9011070122
7745016565
9970720789


यशस्वी उद्योजकला सोशल मीडिया वर फॉलो करा :
Facebook :   / yashaswiudyojakmagazine  
Instagram :   / yashaswi_udyojak  
Twitter :   / yashaswiudyojak  
LinkedIn :   / yashaswiudyojak  

#YashaswiUdyojak #DeasraFoundation #BusinessStories #SucessStories #SocialMediaTips #MentalHealthTips #SocialMedia #InspirationalStories #BusinessMan #BusinessMantra #BusinessTips

posted by ikerx4