Get YouTube subscribers that watch and like your videos
Get Free YouTube Subscribers, Views and Likes

Vegetable Dehydration Business ( भाजीपाला प्रक्रिया उद्योग )

Follow
chawadi group

शेतमालाला भाव मिळत नाही तेव्हा तो फेकून देण्यापेक्षा त्यावर प्रकिया करून जर मालाची विक्री केली तर चांगला भाव मिळू शकतो.
याच दृष्टीने व्हेजिटेबल डीहायड्रेशन उद्योग आपण सुरु करू शकतो.

चावडी मध्ये या उद्योगाचे प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला जातो .
तुम्हाला सुद्धा चावडी मध्ये प्रशिक्षण घ्यायचे असल्यास कॉल करा :
7272971971 किव्वा व्हिझिट करा आमच्या www.chawadi.com वेबसाईट ला.

posted by nounieqi