Free YouTube views likes and subscribers? Easily!
Get Free YouTube Subscribers, Views and Likes

Vishalgad Violence : Gajapur गावात Mob ने ज्यांच्या घरं मालमत्तेचं नुकसान केलं ते लोक सांगतात...

Follow
BBC News Marathi

#bbcmarathi #VishalgadViolence #Gajapur #vishalgad #kolhapur
विशाळगडावरील अतिक्रमण पाडलं जावं या मागणीसाठी 14 जुलैला मोठा जमाव गडाकडे जात होता. पोलिसांनी जमावाला गडावर जाण्याची परवानगी नाकारली, तेव्हा जमावाने जवळच्या गजापूर गावाकडे मोर्चा वळवला. या गावात त्यांनी मोठ्या प्रमाणात नासधूस केली. कोल्हापुरातील हिंदुत्ववादी संघटनांनी या आंदोलनाशी व हिंसेशी आपला संबंध नसल्याचं आधीच म्हटलं होतं. झाल्या प्रकाराबद्दल विरोधी पक्षांनी प्रशासन आणि पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय.
गजापूरच्या गावकऱ्यांनी प्राची कुलकर्णी यांना आपला अनुभव सांगितला.
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर...
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
https://whatsapp.com/channel/0029Vaa8...

आणि इतरांनाही आमंत्रित करा

अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
  / bbcnewsmarathi  
  / bbcnewsmarathi  

posted by Lymnimpenno