Grow your YouTube views, likes and subscribers for free
Get Free YouTube Subscribers, Views and Likes

स्पेशल रिपोर्ट | पंढरपूर | सुवर्ण विठ्ठल पांडुरंगाचं डोळे दिपवणारं ऐश्वर्य

Follow
ABP MAJHA

महाराष्ट्राने आजवर ज्याची श्रीमंती कधीच पाहिली नाही... त्या विठ्ठलाचा खजिना आज एबीपी माझावर उलगडला जाणार आहे... कारण महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच विठ्ठलाच्या मौल्यवान दागिन्यांचं दर्शन तुम्हाला घडणार आहे... तेव्हा मंडळी... पुढची 10 मिनिटे डोळे दिपवणारी विठ्ठलाची श्रीमंती अनुभवण्यासाठी तयार राहा...

posted by neblokiaj