A little secret to rock your YouTube subscribers
Get Free YouTube Subscribers, Views and Likes

'कऱ्हेचं पाणी' आत्मचरित्राच्या पहिल्या खंडाचं प्रकाशन: ह्या वेळी आचार्य अत्रेंनी केलेलं भाषण

Follow
Zapata SurTal

#AcharyaAtre#MarathiSpeech#KarhechePaani
आचार्य अत्रे यांचे हे एक जबरदस्त व्याख्यान, वेळ काढून जरूर ऐका. 'कऱ्हेचं पाणी' ह्या आत्मचरित्राच्या पहिल्या खंडाच्या प्रकाशन समारंभाच्या वेळी आचार्य अत्रेंनी केलेलं भाषण आहे हे.

"जन्मभर सद्गुणांच्या दाराशी जी माधुकरी मी मागितली, तिच्या भांडवलावर हा अत्रे आज तुमच्यासमोर उभा आहे", "मी मेल्यावर जर माझी समाधी बांधली तर त्यावर दोन वाक्य लिहावीत की 'हा मनुष्य मूर्ख असेल, याच्या हातून अनेक दोष घडले असतील; पण हा कृतघ्न कधीच नव्हता" असे अत्र्यांचे अनेक प्रसिद्ध उद्गार त्यांनी याच भाषणात केलेले आहेत.

हा व्हिडिओ Zapata Marketing च्या सौजन्याने उपलब्ध झाला आहे.

We have original copyrights of this audio/ video .
The original recording was marketed by Zapata Marketing and produced in Cassette & CD format.
Licensed to Youtube by Zapata Marketing.


Concept : Aditya Kher ( Zapata Marketing) & Vivek Mehetre ( Udveli Books )

posted by prolskimdg