YouTube doesn't want you know this subscribers secret
Get Free YouTube Subscribers, Views and Likes

चविष्ट/खुटखुटीत/

Follow
VMis Khadyayatra

Welcome to VMi's Khadyayatra Please subscribe to my channel Press the bell icon
#चविष्ट आणि #खुटखुटीत #आंबा #नारळ वड्या कशा करायच्या ते अचूक प्रमाणासह आणि भरपूर टिप्स सहा पहा वमीस खाद्ययात्रावर अक्षय तृतीया २०२४ च्या दिवशी सासूबाईंनी या वड्या केल्या एखादी गोष्ट किती छान किंवा महत्वाची आहे हे नमूद करण्यासाठी आपण सोन्याहून पिवळं हा वाक्प्रचार वापरतो. हापूस आंबा म्हणजे कोकणातलं जणू सोनंच ते सोनं वापरुन केलेल्या वड्या ह्या दोन्ही अर्थी इथे सोन्याहून पिवळ्या हा शब्दप्रयोग केला आहे
#amba
#naral
#vadya
#mangorecipes
#coconutrecipes
#konkan
#barfirecipe
#summerspecialrecipes
#seasonal
#sweetrecipe
#alphanso
#seniorcitizens
#homemadefood
#deliciousrecipe

साहित्य
१ मोठा नारळ (अंदाजे ३ वाट्या खोबरं भरतं )
२ मध्यम हापूस आंब्यांचा रस
२ वाट्या साखर
अर्धी ते पाऊण वाटी दूध(normal)

खोबरं, रस आणि दूध मिक्सर च्या भांड्यात घालून छान एकजीव करून घेतलं सगळं पाऊण वाटी दूध आम्ही घातलं कढईत मिश्रण आटवायला ठेवलं त्यात २ वाट्या साखर घातली. साखर विरघळून आधी पातळ होते त्यामुळे मिश्रण एकसारखं ढवळत आटवून घ्यायचं २० ते २५ मिनिटांनी मिश्रण घट्ट होतं जेव्हा कढईपासून कडेने मिश्रण कोरडं व्हायला लागतं आणि सुटायला लागत. या stage ला गॅस बंद करून मिश्रण ५ ते ७ मिनिटे सतत घोटत राहावं लागतं आणि मग अशा प्रकारे घट्ट झालेला गोळा तूप लावलेल्या ट्रे वर थापायचा गरम मिश्रणाने हाताला चटके बसू नयेत म्हणून लाटणं किंवा वाटी काहीही वापरावं आणि वड्यांचा ठार गुळगुळीत करून घ्यावा गरम असतानाच सुरीने रेघा ओढून ठेवाव्यात म्हणजे थंड झाल्यावर वड्या पाडणं सोपं जातं.
Ingredients
1 big coconut (around 3 bowls of grated coconut)
Pulp of 2 alphonso mangoes
½ to ¾ bowls of milk
2 bowls of sugar

Put grated coconut, mango pulp and milk into the mixer jar and blend until the mixture becomes smooth and mix well. We used 3/4th bowls of milk here. Then transfer this mixture into the pan, add sugar and stir continuously. The whole mixture should be reduced and cooked till it leaves the pan from the sides and starts becoming dry from the sides. At this stage, switch off the gas and continue stirring for 5 to 7 minutes.greece the tray applying ghee and keep ready. Now transfer the mixture to this tray and spread evenly. You can use a rolling pin, flat spoon or flat katori to make it even better. Mark the cuts on the mixture as per the size you want. Then cut the pieces accordingly after the mixture cools down.
#tipsandtricks
1 Adding milk makes the mixture smooth.
2. Continuous stirring is very important.
3. Keep a wet towel around the gas stove to avoid stains of the mixture.
4. When the mixture becomes thick and leaves the pan from the sides, its the right time to switch off the flame.
5 keep stirring even after turning the gas off
6. Use a rolling pin or a flat katori to make the surface of Vadis smooth and even.
special appearance: Mr. Ajay Telang

posted by wundersite9p