YouTube magic that brings views, likes and suibscribers
Get Free YouTube Subscribers, Views and Likes

विद्राव्य खते झाली अपग्रेड | नवीन विद्राव्य खते | water soluble fertilizer | LeanAgri | BharatAgri

Follow
BharatAgri Marathi

नमस्कार, भारतॲग्री यूट्यूब चैनल मध्ये आपले स्वागत आहे.

विद्राव्य खतांच्या या ग्रेड माहित आहेत?

पीक उत्पादन वाढीच्या स्पर्धेमध्ये आपण ड्रीपचा वापर सुरु केला आणि त्याच्याद्वारे विद्राव्य खतांचा वापर सुरु केला. ✅ त्यामुळे विद्राव्य खतांचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांनी पीकनिहाय विद्राव्य खतांचे ग्रेड तयार केले आहेत.

‍♂ तुम्हाला पीकनिहाय आणि पिकाच्या अवस्थेनुसार ग्रेडची माहिती या ⏯ व्हिडिओमध्ये देण्यात येणार आहे. तेंव्हा हा व्हिडीओ नक्की पाहा!

व्हिडीओ आवडला तर ❤ लाईक करा आणि तुमच्या मित्र परिवारासोबत शेअर देखील करा.

यासंदर्भातील अधिक माहितीसाठी भारतअ‍ॅग्री अ‍ॅपमधील संवाद बटणावर क्लिक करून भारतअ‍ॅग्री कृषिडॉक्टरांशी थेट संपर्क साधा!


भारतॲग्री अ‍ॅप डाउनलोड करा: https://bharatagriapp.onelink.me/ydvW...

शेतीशी संबंधित कोणत्याही प्रश्नांसाठी, कृपया भारतॲग्री अ‍ॅपवर चॅट करा

#bharatagri #marathi #agriculture #shetimahiti
============================================================

posted by propisano5p