YouTube doesn't want you know this subscribers secret
Get Free YouTube Subscribers, Views and Likes

शिवरंजनी अगरबत्ती | Wholesale And Retail Agarbatti | धूप कापूर अत्तर अगरबत्ती

Follow
Malvani Life

मित्रांनो मालवणीलाईफ या युट्युब चॅनलच्या मार्फत आम्ही कोकणातील नवनविन व्हीडीओ तुमच्यासाठी घेउन येत असतो, ज्यामध्ये कोकणातील सण, उत्सव, रितीपरंपरा, खाद्य संस्कृती, व्यवसायउद्योग याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न करतो. एखादी चांगली व उपयोगी माहिती तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न करतो.
आज आपण भेट देणार आहोत ते मुंबई दादर येथे अगरबाजार येथील गेल्या ५२ वर्षांपासून असलेल्या शिवरंजनी अगरबत्ती दुकानाला. येथे आपणास अगरबत्तीचे वेगवेगळे प्रकार आणि त्यांच्या किंमती बघायला मिळतील. या दुकानात अगरबत्ती बरोबर धूप कापूर गंध अत्तर अशी पूजेची साहित्य देखील मिळतात. नक्कीच तुम्हाला एक चांगली माहिती या व्हिडीओद्वारे मिळेल.
#agarbatti #pooja #wholesale #ganeshotsav #offer #malvanilife #trending #viral

Shivranjani Agarbtti
S.K. Bole Marg
Dadar West
Mumbai 28

What's app no 9819257209/9820106144
Landline no: 02224221412/24329348



follow us on
facebook
  / 1232157870264684  

Instagram
https://www.instagram.com/invites/con...

posted by lkia2k1z