Learn how to get Free YouTube subscribers, views and likes
Get Free YouTube Subscribers, Views and Likes

पुणे | कालव्याची भिंत कोसळली | दांडेकर पूल भागात घरांमध्ये पाणी शिरलं

Follow
ABP MAJHA

पर्वती भागात मुठा कालव्याची भिंत कोसळल्यामुळे पुण्यात हाहा:कार उडाला. सकाळी 11 च्या सुमारास जनता वसाहतीजवळ कॅनॉलची भिंत कोसळल्याने पुण्याच्या रस्त्यांवर महापूर आल्याचं चित्र पाहायला मिळालं. कालव्याचं पाणी इतकं प्रचंड वेगाने होता की, क्षणार्धात जनता वसाहतीतील घरं पाण्याने भरली. अनेकांचं कौटुंबीक साहित्य उद्ध्वस्त झालं. अचानक पाणी आल्याने नेमकं काय होतंय हे कळलं नाही.

posted by neblokiaj