It was never so easy to get YouTube subscribers
Get Free YouTube Subscribers, Views and Likes

आजीच्या बालविवाह चे कारण ऐकून थक्क झालो | रानातच झाली चार मुले | गायल्या जात्यावरील ओव्या YouTube

Follow
Mi Vatsaru  मी वाटसरू

वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी डोक्याला बाशिंग बांधले, खेळण्या बागडण्याच्या काळात, लग्न म्हणजे काय हे माहीत नाही, आपलं लग्न झालंय हे इतरांकडून समजले. एवढ्या कमी वयात लग्न करण्यामागे काय कारण होते? थक्क व्हाल खरं कारण समजल्यावर. त्याचसोबत आजीने सुंदर आवाजात गायलेल्या जात्यावरील ओव्या, पाहुया ह्या व्हिडिओ मधुन. YouTube Mi Vatsaru.

आजीचा पहीले व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक.
   • गावापासून दूर राहणारी आजी म्हणजे चालत...  
   • वेळ आली होती पण काळ आला नव्हता | कशी ...  
   • 90 वर्षाच्या आजीने उलगडले निरोगी दिर्...  

I was shocked to hear the reason of grandmother's child marriage | Four children were born in the wild (Childbirth)YouTube.

#maharashtra_village_life
#marathinews
#life_in_the_wilderness
#child_marriage
#dhangarijivan
#born_in_the_wild
#folk_songs
#graminjivan
#abpmajha
#saamtvmarathi

आपले काही प्रसिद्ध Popular /viral videos.
1.    • गावापासून दूर राहणारी आजी म्हणजे चालत...  
2.    • पावसाचं अचूक भाकीत करणारे पक्षी, प्रा...  
3.    • पाण्याखालचे शिवमंदिर पुणे जिल्ह्यात |...  
4.    • नासा चे शास्त्रज्ञ हैराण !!! आध्यात्म...  
5.    • पाण्याखालील शिरकाई देवी मंदिर शिरकोली...  

मिलिंद भोसले, मी वाटसरू
For Promotion / Collaboration / Sponsorship, please write to below id.
Email : [email protected]
Facebook : mi.vatasaru
_______________________________________________
© All of the content in this video is made by the creator Mi Vatsaru. Content displayed is subjected to copyright. None of the above content from these videos should be used without prior permission.

posted by gorda48ji